सरपंच ग्रामसेवक ही घाबरतील तुम्हाला !




ग्रामपंचायत निधी :

होय अगदी खरे आहे ग्रामपंचायतीला येणारा निधी व खर्च केलेला निधी व कोठे व कोणत्या कामासाठी किती निधी वापरला ते सहज समजणार आहे.

                                  

 

 ई ग्रामस्वराज :

आपल्या गावात कोणत्या कामासाठी किती निधी वापरला हे प्रत्येकाला समजणार 
आहे . एखाद्या कामासाठी किती निधी वापरला व ते काम झाले आहे किंवा नाही,     ते पण समजणार आहे. 

       

 

त्यासाठी पुढील माहिती नक्की वाचा

शासनाने ई ग्रामस्वराज नावाचे मोबाईल ॲप प्ले स्टोअर वर दिले आहे.  


 ॲप डाऊनलोड करून घ्या व पुढील स्टेप फॉलो करा.

  • राज्य
  • जिल्हा परिषद
  • ब्लॉक पंचायत म्हणजे तालुका
  • ग्रामपंचायत
  • वर्ष निवडा
व कामाची यादी पहा.


आपल्या गावात यादीत दिल्याप्रमाणे कामकाज झाले आहे किंवा नाही ते पहा. 
किती निधी कोणत्या कामासाठी कधी वापरला ते पण पहा.


अशीच नवीन माहिती आपल्या शेतकरी बंधूंना व नागरिकांना मिळविण्यासाठी ही पोस्ट शेअर करा




👇👇हे पण वाचा👇👇 















Previous Post Next Post