जमिनीची मोजणी करा आता मोबाईलवर



जमिनीचा नकाशा : 
                             शेतकरी बांधवासाठी खास आजचा विषय फार महत्वपूर्ण आहे. 
प्रत्येकाला आपल्या शेतीचा नकाशा पाहायचा असतो किंवा काही कामानिमीत्त पाहिजे असतो.
आता हि सोय देखील सरकारने ऑनलाईन केली आहे





land map record :
                              पूर्वी नकाशा पाहण्यासाठी तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय येथे हेलपाटे मारावे लागत होते.
परंतु आता शेत जमिनीचे नकाशे ऑनलाईन झाल्यामुळे घरबसल्या मोबाईलवर आता सहज नकाशे उपलब्ध होणार आहे.   
  


चला तर मग जमिनीचा नकाशा कसा डाऊनलोड करायचा ते पाहू .

सर्वप्रथम खाली दिलेल्या महाभूनकाशा लिंकवर जाऊन क्लिक करा.
     👇👇👇👇👇👇👇👇
 त्यानंतर डाव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील तिथे क्लिक करा त्यानंतर पुढील स्टेप निवड करा 
  •  राज्य 
  • कॅटेगरी 
  • डीसट्रिक्ट 
  • तालुका
  • व्हिलेज 
 शेवटी प्लॉट नुंबर टाका तुमचा जमिनीचा नकाशा दिसेल. तो डाऊनलोड देखील करता येईल .
कृषी विश्व अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमची हि लिंक जास्त शेतकरी बंधूना फॉरवर्ड करा. 





👇👇हे पण वाचा👇👇












Previous Post Next Post